टीम इंडिया आज वनडे वर्ल्ड  कप 2023 सेमीफायनलचा  सामना खेळत आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर  ही मॅच होत आहे.

हरभजनचा कॉमेंटेटर म्हणून स्टार स्पोर्ट्ससोबत करार आहे. 

या मॅचआधी रोहितने हरभजन  सिंगची फिरकी घेतली. 

मॅच सुरु होण्याआधी दोघे भेटले,  त्यावेळी मजा-मस्ती सुरु होती. 

हरभजनने आज ऑरेंज सूट घातलाय. त्यावरुन त्याची फिरकी घेतली.

सगळेच ब्लू कपडे घालून आलेत,  म्हणून हरभजनने ऑरेंज  सूट घातलाय. 

खूपच रोचक आहे UP Police  मध्ये DSP असलेल्या प्रियंका  बाजपेईची सक्सेस स्टोरी.