'या' भारतीय कर्णधाराने धोनीपेक्षा जास्त खेळले वर्ल्ड कपचे सामने
16 November 2023
Created By: Harshada Shinkar
2023 चा वर्ल्ड कप हा भारतात खेळला जात असल्याने भारताचे फॅन्स या सामन्याबद्दल उत्सुक आहेत
धोनी हा भारताचा कर्णधार असून त्याने एकूण 17 वनडे वर्ल्ड कप सामने खेळलेत
धोनी 17 पैकी 14 सामने जिंकला तर 2 हरला आणि 1 सामना टाय झाला
पण एक भारताचा असा कर्णधार आहे, ज्याने धोनीपेक्षा जास्त वर्ल्ड कप खेळलेत
मोहम्मद अझरुद्दीन हा भारताचा एकमेव कर्णधार आहे ज्याने एकूण 23 वनडे वर्ल्ड कप सामने खेळलेत
मोहम्मदने 23 पैकी 10 सामने जिंकलेत तर 12 हरले आणि 1 सामना टाय झाला
मोहम्मदने 1992, 1996 आणि 1999 च्या वर्ल्ड कप सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते