वन डे वर्ल्ड कप 2023 सर्वात लांब सिक्स मारणारे टॉप 5 फलंदाज

 श्रेयस अय्यरचा सर्वात लांब १०६ मीटरचा सिक्स

ग्लेन मॅक्सवेल दुसऱ्या स्थानी, न्यूझीलंडविरूद्ध 104 मीटरचा सिक्स

तिसऱ्या क्रमांकावर  श्रेयस अय्यरच, अफगाणिस्तानविरूद्ध  १०१ मीटरचा सिक्स

चौथ्या स्थानी  पाकिस्तानचा फखर  जमान, बांगलादेशविरूद्ध ९९ मीटरचा सिक्स मारला

पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर असून त्याने ९८ मीटरचा सिक्स

सहावा सर्वात लांब  सिक्स हा डॅरिल मिशेलने भारताविरूद्ध 98 मीटरचा मारला सिक्स