Created By: Rachna Bhondave

पाकिस्तानसाठी सगळ्यात मोठी खूशखबर!

बांग्लादेश विरोधात मोठ्या विजयानंतर पाकिस्तानची टीम आणि त्यांचे फॅन्स सेमीफायनलला जाण्याचं स्वप्न पाहतायत

पाकिस्तानमध्ये जल्लोष सुरु आहे आणि त्याच कारण आहे हे 5 खेळाडू! या 5 जखमी खेळाडूंमुळे आज पाकिस्तानात आहे आनंदात 

न्यूझीलंडच्या टीमने आता पराजयाची हॅट्रिक केलीये. मोठी बातमी ही आहे की यादरम्यान त्यांचे 5 खेळाडू जखमी झालेत

न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसन, जेम्स नीशम, लोकी फर्ग्युसन, चैपमैन आणि मैट हेनरी हे खेळाडू जखमी झालेत 

फास्ट बॉलर मैट हेनरीला हॅमस्ट्रिंग इंज्युरी झालीये त्यामुळे तो वर्ल्ड कपच्या बाहेर होऊ शकतो 

आता न्यूझीलंडचे 5 खेळाडू जखमी होणं म्हणजे या टीमकडे पाकिस्तान विरोधात खेळण्यासाठी फिट असणारे 11 खेळाडूही नाहीत 

न्यूझीलंड आणि पाकिस्तान सामना 4 नोव्हेंबरला बंगळुरू मध्ये खेळला जाणारे. जर या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर या टूर्नामेंटमधून पाकिस्तान बाहेर पडेल