चाललंय काय? सलग चौथ्या कसोटीत कॅप्टन बदलला

13 ऑक्टोबर 2025

Created By:  संजय पाटील

दक्षिण आफ्रिकेने सलग चौथ्या कसोटीत कॅप्टन बदलला आहे. पाकिस्तान विरुद्ध लाहोर कसोटीत एडन मारक्रम नेतृत्व करत आहे.

याआधी झिंबाब्वे विरुद्ध वियान मल्डर याने दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व केलं होतं.

त्याआधी केशव महाराज याने झिंबाब्वे विरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात नेतृत्व केलं होतं.

टेम्बा बवुमा याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध wtc final मध्ये कॅप्टन्सी केली होती.

अशाप्रकारे गेल्या 4 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने कॅप्टन बदलले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचं असं करण्यामागे 2 कारणं आहेत. एक म्हणजे खेळाडूला दुखापत आणि दुसरं म्हणजे तो खेळाडू प्लेइंग ईलेव्हनचा भाग नसणं.

श्रीदेवीच्या सावत्र लेकीचा साखरपुडा; आईच्या फोटोसमोर घातली अंगठी