बाबर आझमला घरून एक कॉल आला आणि...

10 November 2023

Created By: Rakesh Thakur

पाकिस्तानचं वनडे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे.

पाकिस्तान शेवटचा सामना इंग्लंडसोबत खेळणार आहे.

सामन्यापूर्वी पाकिस्तान कर्णधार बाबर आझम याने कोलकात्यात खरेदी केली. 

एथनिक वेअर स्टोरमधून सात साड्या विकत घेतल्या. 

बाबर आझमने विकत घेतलेल्या साड्या शिफॉन जॉर्जेटपासून बनवलेल्या आहेत. 

बाबरसोबत इमाम उल हक हा देखील खरेदीसाठी आला होता. 

बाबर आणि इमामने सनग्लास, कपडे आणि इतर काही बाबी खरेदी केल्या.