भारतीय संघाने वनडे वर्ल्ड कप 2023 ची सेमीफायनल गाठली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाचे 12-12 गुण झाले आहेत.

आता तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी चुरस सुरु आहे. 

पाकिस्तान संघाची उपांत्यफेरी गाठवण्याची आशा कमी झाली आहे.

आज भारत आणि श्रीलंकेत मुंबईत सामना होत आहे.

या सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला तर हा संघ सेमीफायनलच्या स्पर्धेतून बाहेर पडेल.

यामुळे पाकिस्तानला आता भारताच्या विजयाची प्रार्थना करावी लागत आहे. 

श्रीलंकेचा पराभव झाला तर पाकिस्तानला फायदा होणार आहे.