भारत-न्यूझीलंड सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. 

16 November 2023

भारताचा हा विजय पाकिस्तानी खेळाडूंना पचवता येत नाही. 

पाकिस्तानी खेळाडू आकिब जावेद म्हणतो, रोहित शर्मा नाणेफेक चुकीच्या पद्धतीने फेकतो.

सिकंदर बख्त म्हणतो, रोहित लांब नाणे फेकतो. त्यामुळे समोरच्या संघाचा कर्णधार ते पाहण्यास जात नाही.

पाकिस्तानी खेळाडू म्हणतात, बीसीसीआय क्रिकेटला कंट्रोल करत आहे. 

बीसीसीआयच्या पुढे आयसीसी काहीच करु शकत नाही.

विश्वचषकात फक्त 795 चेंडूत शमीने 50 बळी घेण्याचा पराक्रम केला.