भारतीय क्रिकेट टीम सध्या जोरदार कामगिरी करत आहेत.
22 December 2023
भारतीय क्रिकेट टीमच्या यशासोबत दोन व्यक्ती असे आहेत, ज्यांची चर्चा होत नाही.
भारतीय क्रिकेट टीमचे कोच राहुल द्रविड यांच्याबाबत सर्वांना माहिती आहे.
पारस म्हांब्रे आणि टी दिलीप या सहायक कोचची मात्र चर्चा होत नाही.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या यशात पारस म्हांब्रे यांचा वाटा आहे.
रवींद्र जडेजासारखे फिल्डर टी दिलीप यांनीच तयार केले आहे.
संघासाठी पारस म्हांब्रे आणि टी दिलीप यांचे योगदान मोठे आहे. परंतु ते पडद्यामागे आहेत.
हे ही वाचा...
ऐश्वर्यासोबत नाते ठेऊ नको...आधीच समजवले होते...