IPL आधी टीमसाठी खुशखबर! आयत्या वेळी या स्फोटक खेळाडूचा एन्ट्री

10 Mar, 2024

आयपीएल तोंडावर असताना स्टार खेळाडूची संघात एन्ट्री झालीये

आयपीएल सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत

IPL आधीच केकेआरचा  जेसन रॉय हा पूर्ण सीझनबाहेर झालाय

जेसन रॉयच्या जागी बदली खेळाडू म्हणून धोकादायक फलंदाजाची निवड

हा खेळाडू दुसरा तिसरा  कोणी नसून फिल साल्ट आहे 

आयपीएल 2023 लिलावामध्ये साल्ट हा अनसोल्ड राहिला होता