100-200 रुपयासाठी  झाडू मारायचा,  लादी पुसायचा.

मध्य प्रदेशच्या आशुतोष शर्माची ही गोष्ट आहे. लहानपणापासून मोठ क्रिकेटर बनण्याच  स्वप्न होतं.

कुटुंबाची आर्थिक स्थिती खराब होती. क्रिकेटर बनण्यासाठी त्याने  घर सोडलं.

क्रिकेटवर इतक प्रेम की, खेळताना काही चूक  झाल्यास घरकामाची  स्वत:ला  द्यायचा शिक्षा 

असं केल्याने आयुष्याला शिस्त लागते, असं  आशुतोष शर्माच  म्हणण होतं.

मध्य प्रदेशासाठी 4 फर्स्ट क्लास सामन्यात त्याने 1 शतक झळकावलं.

प्रिती झिंटाच्या पंजाब  किंग्सने त्याला 20 लाख रुपयात विकत घेतलं.