पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं टीम इंडियाचं सांत्वन, म्हणाले

19 November 2023

Created By: Rakesh Thakur

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचं स्वप्न भंगलं

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव केला.

पराभवामुळे टीम इंडियातील खेळाडूंना अश्रू अनावर झाले.

टीम इंडियाने अंतिम फेरीपर्यंत एकही सामना गमवला नव्हता.

ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे.

प्रिय टीम इंडिया, विश्वचषक स्पर्धेत तुमची प्रतिभा आणि जिद्द लक्षात घेण्याजोगी होती.

तुम्ही मोठ्या आत्मविश्वासाने खेळलात आणि देशाला मोठा अभिमान मिळवून दिला.

आम्ही आज आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत.