पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड आकृती अग्रवाल हीचे स्टायलीश फोटो पाहिलेत का ?

16 November 2025

Created By: Atul Kamble

 भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याची गर्लफ्रेंड आकृती अग्रवाल सोशल मीडियावर खूपच एक्टीव्ह असते. तिचा फॅन फॉलोईंग मोठी आहे. ती खूपच फॅशनेबल आहे.

आकृतीचा पार्टी वियर लूक खूपच स्टनिंग आहे. तिने मरुन कलरचा फूल बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. मॅट फिनिश ग्लॅम मेकअप, एसेरिजपासून हेअर स्टाईलमुळे ती सुंदर दिसते.

 आकृती लाल रंगाच्या साडीतला हा फोटो सिनेमॅटीक वाटतो. प्लेन साडी, कट स्लीव ब्लाऊज, आणि मिनिमम एसेसरीज, न्युट्रल मेकअप आणि मोकळे सोडलेल्या केसांमुळे ती फिल्मी वाटत आहे. 

आकृतीचा हा लुक रँप वॉक रेडी वाटतो. तिने डीप लीफ कट नेकलाईनचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. ज्याच्या बॉटममध्ये रफलने फ्लेअर्ड बनवला आहे. तिने स्ट्रॅपी हिल्स घातल्या आहेत. मिनिमम ज्वेलरीतही लूक कंप्लीट आहे.

आकृतीने यात पार्टी वेअर परिधान केला आहे. तिने पर्पल रंगाच काउल नेकलाईन वाली शॉर्ट ड्रेस वियर केला आहे. त्यासोबत हायबन आणि हिल्स सुंदर दिसत आहेत. 

पिस्ता कलरच्या लेदरच्या को-ऑर्ड सेटमध्ये आकृतीचा लूक स्टनिंग दिसत आहे. वन शोल्डर शॉर्ट टॉपसह वेलवाटम स्टाईल पँट्स,हाय पोनी टेल आणि स्टेटमेंट एसेसरिजसह तिने स्टाईलला फिनिशींग टच दिला आहे.

रेड कलर कटआऊट शॉर्ट ड्रेस वियरमध्ये आकृती छान असते. तिने हॅवी फरचा सॉफ्ट लाँग कोट कॅरी केला आहे. ज्यामुळे आकृतीचा लूक स्टायलीश दिसत आहे.

पारंपारिक कसावू साडीत आकृती साउथ इंडियन लूक मध्ये परफेक्ट ट्रॅडीशनल वाटते. केसात गजरा, गोल्डन ज्वेलरीसह कपाळावर टीकली यामुळे ती मोहक वाटते.