हा तो क्रिकेटर आहे ज्याने टीम इंडियामध्ये ज्या सामन्यात एंट्री केली त्याच सामन्यात शतक ठोकलं!

09 November 2023

Created By:  Rachna Bhondave

द वन अँड ओन्ली पृथ्वी शॉ! या क्रिकेटरचा टीम इंडिया पर्यंतचा प्रवास खूप संघर्षमय होता

वयाच्या चौथ्या वर्षी आई वारली. पृथ्वीच्या वडिलांनी त्यांचं आयुष्य पृथ्वीसाठी समर्पित केलं

पृथ्वी आणि त्याच्या वडिलांचं एकच स्वप्न होतं "टीम इंडिया" 

पृथ्वीच्या वडिलांचा कापडाचा व्यवसाय होता, हळूहळू व्यवसायाची व्याप्ती वाढत होती

मात्र पृथ्वीच्या वडिलांनी हे दुकान विकलं जेणेकरून पृथ्वीला प्रशिक्षण मिळावं आणि संपूर्ण वेळ त्याच्यासोबत राहता यावं

आज पृथ्वी शॉची नेटवर्थ 40 लाख डॉलर आहे. 25 कोटींचा तो मालक आहे. लक्झरी घर, गाड्या सगळं आहे...

काळ्या साडीमध्ये मोनालिसाचा हॉट लुक, फोटो व्हायरल