11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

आयपीएल 2024 पूर्वी पंजाब किंग्जने या अनुभवी खेळाडूला संघातून काढलं

13 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

आयपीएल स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. 

मात्र या स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्जच्या गोटात खळबळ उडाली आहे. 

वसीम जाफर हा पंजाब किंग्जचा फलंदाजी सल्लागार होता. मात्र आता त्याला यातून दूर करण्यात आलं आहे.

वसीम जाफरने रणजी ट्रॉफीमध्ये 57 शतके आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 10 शतके झळकावली आहेत.

आता संघ संचालक संजय बांगर यांच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. 

गेल्या मोसमात पंजाब किंग्जची कामगिरी अत्यंत खराब होती. संघाला 14 पैकी केवळ 6 सामने जिंकता आले.

आयपीएल 2023 स्पर्धेत पंजाब किंग्जचा संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नाही.