आर अश्विनने केले 'त्या' वादावर मोठे भाष्य 

10 November 2023

Created By: Shital Munde 

मॅथ्यूजच्या टाइम आउट वादवर थेट भाष्य

आर अश्विन म्हणाला, एक बाजू नियमांबद्दल बोलत आहे

दुसरी बाजू क्रिकेटच्या स्पिरीटबद्दल बोलत आहे

मॅथ्यूज फलंदाजीला आला त्यावेळी त्याचे हेल्मेट व्यवस्थित नव्हते 

त्याला हेल्मेट बदलायचे होते, मी तो व्हिडीओ बघितला

शाकिबने श्रीलंकेच्या सामन्यादरम्यान गार्ड आणला नाही आणि त्याला ते आणण्याची परवानगी दिली

आर अश्विन याने अखेर त्या वादावर भाष्य केले आहे