11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

आर अश्विनने गोलंदाजीत सर्वाधिक वेळा केलं असं बाद

5 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

अनिल कुंबळेनंतर रविचंद्रन अश्विन हा कसोटी क्रिकेटमधील भारताचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.

आर अश्विन इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो 500 कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.

धर्मशाळा येथे होणारा कसोटी सामना अश्विनच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना असेल. 

100 किंवा त्याहून अधिक कसोटी खेळणारा अश्विन भारताचा 14 वा खेळाडू ठरेल. 

अश्विनने कसोटीत 101 वेळा बोल्ड आणि 113 वेळा एलबीडब्ल्यू केलं आहे. तर अँडरसननंतर दुसऱ्या स्थानावर आहे. 

अश्विनने 74 फलंदाजांना खाते न उघडता बाद करण्याचा विक्रम केला आहे.

अश्विनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत केवळ 10 नो-बॉल टाकले आहेत.