11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

100व्या कसोटीत अश्विनच्या नावावर नकोसा विक्रम

8 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना धर्मशाला येथे खेळला जात आहे.

आर अश्विनच्या कसोटी कारकिर्दितील हा 100 वा सामना आहे.

पण अश्विनच्या नावावर 100 व्या कसोटी सामन्यात एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला.

आर. अश्विन शून्यावर बाद होताच नकोशा पंगतीत जाऊन बसला आहे.

100 व्या कसोटी सामन्यात केवळ दोन भारतीय खेळाडू शून्यावर बाद झाले होते.

शून्यावर बाद होणारा आर. अश्विन तिसरा खेळाडू ठरला आहे.

आर अश्विनशिवाय चेतेश्वर पुजारा आणि दिलीप वेंगसरकर यांच्या नावावर नकोसा विक्रम आहे.