रचिन रवींद्र वर्ल्ड कपमध्ये चांगलाच फॉर्मात आहे

रचिन रवींद्र हा न्यूझीलंडचा धडकेबाज फलंदाज आहे

रचिनने वर्ल्ड कपमधील नऊ सामन्यात 565 धावा ठोकल्यात

108.44 च्या सरासरीने त्याने या धावा केल्यात

त्यात तीन शतक आणि दोन अर्ध शतकांचा समावेश आहे

सचिनने 25 व्या वर्षी एकाच वर्ल्डकपमध्ये 523 धावा केल्या होत्या

रचिनने वयाच्या 23 व्या वर्षीच सचिनचा हा विक्रम मोडलाय

रचिनने नऊ सामन्यात 565 धावा केल्या आहेत