राहुल द्रविड कोच म्हणून किती यशस्वी?

29 November 2023

Created By : Sanjay Patil

राहुल द्रविड याच्यांकडे दुसऱ्यांदा टीम इंडियाच्या हेड कोच पदाची जबाबदारी.

द्रविड 2016-19 मध्ये टीम इंडिया ए आणि एंडर 19 टीमचे कोच.

द्रविड यांच्या मार्गदर्शनात 2016 मध्ये अंडर 19 टीम इंडिया वर्ल्ड कप उपविजेता.

राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप विजेता.

राहुल द्रविड 2019 नंतर एनसीए हेड.

रवी शास्त्री यांच्याजागी 2021 मध्ये द्रविड यांची हेड कोच म्हणून नियुक्ती.

द्रविड यांच्या पहिल्या टर्ममध्ये टीम इंडिया wtc आणि odi wc उपविजेता.

त्यानंतर आता 29 नोव्हेंबर 2023 रोजी हेड कोच म्हणून मुदतवाढ.

प्राजक्ता माळी ओझरच्या विघ्नहर गणपतीच्या चरणी