सारा तेंडुलकरच्या बुटांवर लिहिलं आहे या खास व्यक्तीचं नाव, किंमत 1 लाख 80 हजार
27 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा तेंडुलकरला एक खास गिफ्ट मिळालं आहे. त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
सारा तेंडुलकरला खास बूट गिफ्ट म्हणून मिळाले आहेत. त्याची किंमत 1 लाख 80 हजार रुपये आहे.
सारा तेंडुलकरच्या बुटांवर राहुल मिश्राचं नाव लिहिलं आहे. नेमकी ही व्यक्ती कोण आहे ते जाणून घेऊयात
राहुल मिश्रा प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत आणि दिल्लीत राहणारा आहे.
पॅरिसच्या हाउते काउचरमध्ये निमंत्रित करण्यात आलेली डिझायनर राहुल मिश्रा ही पहिली व्यक्ती होती.
राहुल मिश्राने डिझाईन केलेल्या बूट आणि बॅगची किंमत लाखोंमध्ये आहे. सर्वात महागडी शोल्डर बॅग 4.50 लाख रुपयांची आहे.
सारा तेंडुलकर एक मॉडेल आहे. तसेच अनेक फॅशन डिझायनर तिचे मित्र आहेत.