रवी शास्त्री होणार इंग्लंडचे पुढील प्रशिक्षक?

09 November 2023

Created By: Rakesh Thakur

इऑन मॉर्गनने LIVE मॅचमध्ये रवि शास्त्री यांना दिली ऑफर

एका प्रेक्षकाने इंग्लंडला भारतीय कोची गरज असल्याचा बोर्ड दाखवला होता.

यावर रवी शास्त्री यांनी अतिशय मजेशीर उत्तर दिले.

संघात सामील होऊन तो त्यांना हिंदी शिकवेल आणि क्रिकेटच्या टिप्सही देईल.

2023 चा विश्वचषक इंग्लंड संघासाठी चांगला गेला नाही.

इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

इंग्लंडचा साखळी फेरीतील शेवटचा सामना पाकिस्तानशी आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पात्र होईल की नाही याबाबतही शंका आहे.