रवींद्र जडेजाचा वर्ल्ड कपमध्ये धमाका

टीम इंडियाकडून वर्ल्ड कपमध्ये 12 वर्षांनी  तीच कामगिरी

भारताचा आफ्रिकेवर 243 धावांनी विजय 

टीम इंडियाचा सलग आठवा विजय

जडेजाच्या आफ्रिके  विरुद्ध 5 विकेट्स

जडेजा युवराजनंतर वर्ल्ड कपमध्ये 5 विकेट्स घेणारा दुसरा स्पिनर

भारताचा पुढील सामना नेदरलँड्स विरुद्ध

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत