रवींद्र जडेजाने मोडला कुंबळे, युवराजचा विक्रम

13 November 2023

Created By: Rakesh Thakur

जडेजाने 9 सामन्यांत 18.25 च्या सरासरीने एकूण 16 विकेट घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने 33 धावा देत आणि 5 विकेट घेतल्या.

अनिल कुंबळे आणि युवराज सिंग यांना मागे टाकत वनडे विश्वचषकातील सर्वात मोठा विक्रम केला.

एका पर्वात भारतीय फिरकीपटूने घेतलेल्या सर्वाधिक बळींचा विक्रम आता रवींद्र जडेजाच्या नावावर आहे.

1996 च्या विश्वचषकात अनिल कुंबळेने 15 विकेट घेतल्या होत्या.

युवराज सिंगने 2011 च्या विश्वचषकात एकूण 15 विकेट घेतल्या होत्या. 

विश्वचषकात कुलदीपने आतापर्यंत 14 विकेट घेतल्या आहेत.