टी20 फॉर्मेटमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण? जाणून घ्या

2 सप्टेंबर 2025

Created By:  राकेश ठाकुर

भारतीय खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजीतच नाही तर क्षेत्ररक्षणातही पुढे आहेत. चला जाणून घेऊयात टी20 मधील बेस्ट क्षेत्ररक्षक

टी20 मध्ये भारताच्या टॉप 4 क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर, रोहित-सूर्यकुमार-हार्दिक हे तिन्ही खेळाडू चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी प्रत्येक 4 रनआऊट केलेत. 

तिसऱ्या क्रमांकावर माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आहे. त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 रनआऊट केले आहेत. 

विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 7 रनआऊट केले आहेत. आतापर्यंत त्याने 7 रनआऊट केले आहेत. 

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजा अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत 10 रनआऊट केले आहेत. 

रवींद्र जडेजाने याशिवाय 28 झेल घेतले आहेत. जडेजा हा तिन्ही फॉर्मेटमधील बेस्ट क्षेत्ररक्षक आहे. पण त्याने टी20 फॉर्मेटला रामराम ठोकला आहे. 

रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 143 झेल घेतले आहेत. वनडेत सर्वाधिक 76, तर कसोटीत 46 झेल घेतले आहेत.

आर अश्विनच्या आयपीएलमध्ये या चार बाबतीत सरस