वर्ल्ड कप 1983 पासून  टीम इंडियाच्या प्रत्येक  सेमी फायनल सामन्याचे निकाल

14 November 2023

Created By: Harish Malusare

मँचेस्टर, 1983 मध्ये इंग्लंडचा 6 विकेट्सनी पराभव केला

मुंबई-डब्ल्यूएस,  1987 येथे इंग्लंडकडून  35 धावांनी पराभव

कोलकाता, 1996  येथे श्रीलंकेकडून  पराभव

डर्बन, 2003  येथे केनियाचा 91  धावांनी पराभव  केला

मोहाली, 2011 येथे पाकिस्तानचा 29  धावांनी पराभव  केला

सिडनी, 2015 येथे ऑस्ट्रेलियाकडून 95 धावांनी पराभव

मँचेस्टर, 2019 येथे न्यूझीलंडकडून 18  धावांनी पराभव

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो