11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

आयसीसी टी20 क्रमवारीत रिंकू सिंहला मोठा फायदा

25January 2024

Created By: Rakesh Thakur

टी20 संघात फिनिशरचे स्थान निश्चित करणाऱ्या रिंकू सिंहने छोट्या कारकिर्दीत मोठी छाप पाडली आहे. 

भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून रिंकू सिंहकडे पाहिलं जातआहे. टी20 मध्ये तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.

आयसीसी टी20 क्रमवारीत त्याला फायदा झाला आहे. त्याने फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. 

रिंकू सिंहने टी20 क्रमवारीत 39 स्थानांची झेप घेतली आहे.

रिंकू सिंहने 548 रेटिंग गुणांसह 31 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

रिंकूने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत संघाचा भाग होता.