रोहित शर्मा-रवींद्र जडेजा यांच्यात थेट 'सामना

17 मार्च 2025

आयपीएल इतिहासात  सर्वाधिक सामने जिंकण्याबाबत महेंद्रसिंह धोनीची बरोबरी करणं 18 व्या हंगामात तरी अवघड

धोनीने आयपीएलमध्ये 264 सामने खेळले आहेत, त्यापैकी 152 सामने जिंकले आहेत

त्यामुळे खेळाडू म्हणून सर्वाधिक सामने जिंकण्याबाबत रोहित-जडेजा यांच्यात थेट लढत असणार आहे

रोहित शर्माने आयपीएलमध्ये  257 सामने खेळले आहेत, त्यापैकी 134 सामने जिंकले आहेत

रवींद्र जडेजाने 240 सामने खेळले आहेत, त्यापैकी 135 सामने जिंकले आहेत

विराट कोहलीने 252 सामने खेळले आहेत, त्यापैकी 120 सामने जिंकले आहेत

शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खेळाडूंनी जिंकलेल्या या सामन्यात सुपर ओव्हरमधील विजयाचा समावेश नाही