रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 मध्ये संघ हित ठेवलं समोर, केलं असं की..

20 ऑगस्ट 2024

Created By: राकेश ठाकुर

रोहित-विराट आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. पण या दोघांनी टी20 क्रिकेटमध्ये मैलाचा दगड गाठला आहे. 

रोहित-विराटचं हे कामं त्यांच्या सेल्फलेसनेस संदर्भात आहे. या दोन्ही खेळाडूंनी स्वत:पेक्षा संघाचं हित समोर ठेवलं. 

निस्वार्थीपणाची उदाहरणं टी20 मधील शतकांवरून  पाहायला मिळत आहे. 

रोहित शर्माने टी20मध्ये 8 शतक झळकावली आहेत. यापैकी 6 शतकं कसलीही पर्वा न करता चौकाराने पूर्ण केली आहेत.

विराट कोहलीने 9 शतकं ठोकली आहेत. यापैकी 7 शतकं चौकर आणि षटकारांनी पूर्ण केली आहेत. 

रोहित आणि विराटला स्वत:च्या विक्रमापेक्षा संघाचा विजय महत्त्वाचा आहे, असं दिसून आलं आहे. 

रोहित विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तर आयपीएलमध्ये खेळणार आहेत.