सूर्यकुमार यादव 2023 मध्ये भारतीय वर्ल्ड कप संघातील सदस्य होता. 

21 November 2023

सूर्यकुमार यादव याच्याकडे आता टी20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आली आहे. 

सूर्यकुमार याच्या यशस्वी कारकिर्दीमागे पत्नी देविशा शेट्टी हिचा खूप मोठा वाटा आहे.

मिसिस यादव डाउन-टू-अर्थ आणि सर्वसामान्य महिलांप्रमाणे राहते. 

देविशा हिला शॉर्ट ड्रेसेस खूप अवडतात. ती त्या ड्रेसमध्ये क्यूट दिसते. 

देविशा शेट्टी हिच्या कपट्यांची निवड खूप चांगली असते. 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा देविशाचे नेहमी कौतूक करतो.