कॅप्टन रोहित शर्माच्या नावावर वर्ल्ड
रेकॉर्ड
श्रीलंका टीम इंडियासमोर 55
धावांवर ऑलआऊट
टीम इंडियाचा
श्रीलंका विरुद्ध 302
धावांनी विजय
टीम इंडियाचा हा
वर्ल्ड कपमधील
सर्वात मोठा विजय
या विजयासह कॅप्टन रोहितच्या नावावर
वर्ल्ड रेकॉर्ड
रोहित वनडेत 2 वेळा 300+ धावांनी
मॅच जिंकणारा
पहिला कॅप्टन
वनडेत सर्वात मोठा विजयही टीम इंडियाच्याच नावावर
रोहितच्याच नेतृत्वात श्रीलंका विरुद्ध
317 धावांनी
मिळवलेला विजय
टीम इंडिया वर्ल्ड
कप सेमी
फायनलमध्ये
साउथच्या सुपर स्टार अभिनेत्रीचा साडीमध्ये हॉट लुक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा