वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सलग सामने जिंकणारे कर्णधार, रोहितचा समावेश

16 November 2023

Created By : Sanjay Patil

पॉन्टिंगच्या नेतृत्वात 3 वर्ल्ड कपमध्ये  ऑस्ट्रेलियाचा सलग 24 सामन्यात विजय

धोनीच्या नेतृत्वात 2011-2015 वर्ल्ड कपमध्ये सलग 11 सामन्यात विजय.

कॅप्टन रोहित सर्वाधिक सलग सामने जिंकण्याबाबत तिसऱ्या स्थानी.

रोहितच्या नेतृत्वात टीम इंडिया सलग 10 सामन्यात विजयी.

ब्रँडन मॅक्युलमच्या नेतृत्वात न्यूझीलंड 2015 वर्ल्ड कपमध्ये सलग 8 सामन्यात विजयी.

न्यूझीलंडवर विजय मिळवत टीम इंडिया वर्ल्ड कप फायनलमध्ये.

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो