रोहित शर्माची इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक कामगिरी

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया-इंग्लंड आमनेसामने

रोहितचा कॅप्टन म्हणून 100 वा आंतरराष्ट्रीय सामना

रोहित टीम इंडियाचं 100 सामन्यात नेतृत्व करणारा सातवा कर्णधार

रोहितआधी धोनी, अझहरुद्दीन, विराट, गांगूली, कपिल देव आणि द्रविडकडून नेतृत्व

टीम इंडिया रोहितच्या नेतृत्वात 99 पैकी 73 सामन्यात  विजयी

रोहितच्या कॅप्टन्सीत टीम इंडिया 2018 आणि 2023 मध्ये आशिया किंग