रोहित शर्माला मिळालं कोट्यवधीच कॉन्ट्रॅक्ट. 

रोहित शर्मासाठी मागचे  काही महिने चढ-उतारांनी  भरलेले आहेत.

रोहितला मुंबईच्या कॅप्टनशिपवरुन हटवलं.  आता आयपीएल 17 मध्ये  MI च आव्हान जवळपास  संपुष्टात आलय.

चालू सीजनमध्ये रोहितच्या प्रदर्शनात सातत्य नाहीय.

या दरम्यान 93 हजारो कोटी किंमत असलेल्या कंपनी बरोबर रोहितने डील केलीय. त्यामुळे रोहितला कोट्यवधी रुपये मिळतील.

यूएईची रियल एस्टेट कंपनी 'अलडार' ने दुबईमधील एथलॉनच्या नव्या प्रोजेक्टसाठी रोहितला ब्रांड एंबेसेडर बनवलय. 

रोहितला किती पैसा मिळणार हे माहित नाहीय. पण रोहित एका एंडोर्समेंटचे जवळपास 5 कोटी रुपये घेतो.