वर्ल्डकप फायनल भारत हरल्या रोहित शर्मा रडला
26 November 2023
रोहितचा हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला
त्यानंतर आता रोहितची मानसिक अवस्था काय आहे, यावर त्याची लेक समायरा बोलती झालीय
समायराचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे
माझे वडील सध्या त्यांच्या रुममध्ये आहेत, असं ती म्हणते
तो प्रचंड पॉझिटिव्ह आहे, पुढच्या महिनाभरात तो तुम्हाला हसलेला दिसेल, असं समायरा म्हणते
समायराचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे
बॉलिवूड किंग शाहरूख खानच्या डंकी चित्रपटातील नवं गाणं रिलीज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा