रोहित शर्माचा खास विक्रम, भारताचा पहिलाच खेळाडू

07 November 2023

Created By: हरिश मालुसरे

 वर्ल्ड कपमध्ये रोहित  शर्मा खतरनाक अंदाजात बॅटींग करतोय

 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाच्या यादीत रोहित 442 धावांसह  चौथ्या स्थानी

वर्ल्ड कपमध्ये भारताच्या इतिहासात 120 च्या स्ट्राईक रेटने 400 करणारा  पहिला खेळाडू

रोहितच्या 442 धावांमधील चौकार आणि षटकारांच्या मदतीने  332 धावा

रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे ज्याने 120 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या

रोहित एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 5 शतक करणारा पहिला खेळाडू

दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीचा स्पेशल लुक, साडीने वेधलं लक्ष