रोहित शर्माने वर्ल्डकप 2023 मध्ये कर्णधार म्हणून केली अशी कामगिरी
25 November 2023
Created By: Rakesh Thakur
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय विश्वचषक 2023 चे विजेतेपद पटकावले.
विश्वचषकात कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या आहेत.
रोहित शर्माने 11 सामन्यात 597 धावा केल्या असून यात एक शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध 131 धावांची खेळी केली होती.
विश्वचषकाच्या मोसमात शतक झळकावणारा रोहित शर्मा एकमेव कर्णधार ठरला आहे.
इतर संघांच्या एकाही नियमित कर्णधाराने यावेळी शतक झळकावले नाही. त्यामुळे रोहित शर्मा एकमेव कर्णधार ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा स्टँडइन कर्णधार एडन मार्करम शतक झळकावण्यात यशस्वी ठरला होता, पण टेंबा बावुमाला तसे करता आले नाही.