रोहित शर्माची 4 कोटींची लक्झरी कार, पण नंबर प्लेट ठरतंय भारी

16 ऑगस्ट 2024

Created By: राकेश ठाकुर

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. याचं कारण आहे त्याची कार..

रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात लँबोर्गिनी गाडी चालवताना दिसत आहे. 

रोहित शर्मा चालवत असलेल्या लँबोर्गिनी गाडीची किंमत 4 कोटींहून अधिक आहे.

रोहित शर्मा चालवत असलेल्या या गाडीचा नंबर खास आहे. याचा नंब आहे MH01 EB 0264 

रोहित शर्माचा या गाडीचा नंबर खास असण्याचं कारण आहे शेवटचा 264 नंबर..रोहितचा वनडेतील बेस्ट स्कोअर आहे.

श्रीलंकेविरुद्ध 2014 मध्ये रोहितने 33 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 264 धावा केल्या होत्या. 

रोहित शर्मा सध्या आराम करत आहे. आता बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळताना दिसेल.