11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

हिटमॅन रोहित शर्माबाबत हे सत्य तुम्हाला माहितीय का?

18  April 2024

Created By: Sanjay Patil

रोहितचा आयपीएलच्या 17 व्या मोसमादरम्यान  व्हीडिओ व्हायरल

रोहितकडून बॅटवर स्टीकर लावतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट

रोहितची बॅटवर स्टीकर लावून होते मजबूत कमाई

रोहितचा टायर कंपनी सीएटसोबत करार, रोहितला वार्षिक 4 कोटी रुपये मिळतात!

रोहितकडे जगातील दुसरी सर्वात मोठी बॅट डील, विराटला वार्षिक 12 कोटी 50 लाख रुपये मिळतात!

रोहितच्या आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 6 सामन्यात 261 धावा

रोहितकडून आयपीएलच्या 17 व्या मोसमात 12 वर्षानंतर शतक