आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये अनेक विक्रम होत आहेत

अनेक खेळाडू वैयक्तिक विक्रम रचताना दिसत आहेत

मात्र, आजपर्यंत वर्ल्ड कपमध्ये फक्त रोहित शर्माने शतकांचा विक्रम केलाय

रोहित शर्माने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 7 शतकं ठोकली

आताही वर्ल्डकपमध्ये त्याने अफगाणिस्तानविरोधात शतक ठोकलं

त्याने अफगाणिस्तान विरोधात 84 चेंडूत 131 धावा केल्यात 

2015मध्ये त्याने वर्ल्ड कपमध्ये पहिलं शतक ठोकलं होतं

बांग्लादेश विरोधात त्याने 126 चेंडूत 137 धावा कुटल्या होत्या