रोहित शर्माच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पुन्हा करणार पराभूत!
14 November 2023
Created By: Rakesh Thakur
न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया उपांत्य फेरीचा सामना खेळण्यास उतरणार आहे.
अंतिम फेरी गाठून 13 वर्षांचा दुष्काळ दूर करण्याचा मानस
2013 पासून टीम इंडिया आयसीसी चषक जिंकण्यास अपयशी
रोहित शर्माचं मल्टी नेशन टुर्नामेंटमध्ये जबरदस्त नेतृत्व
टीम इंडियाने 23 पैकी 21 सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभव, एक सामना अनिर्णित
टीम इंडियाने 6 वर्षानंतर मल्टी नेशन ट्रॉफी अर्थात आशिया कप जिंकला.
आशिया कपमध्ये केवळ बांगलादेश संघाला सुपर-4 मध्ये पराभूत करण्यात यश आलं होतं.