कॅप्टन रोहितला टीममधून बाहेर का करण्यात आलं?

10 मार्च 2025

रोहित शर्माला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 टीम ऑफ टुर्नामेंटमध्ये स्थान नाही

रोहितला आयसीसीच्या सर्वोत्तम प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही

आयसीसीकडून सर्वोत्तम प्लेइंग ईलेव्हनचं कर्णधारपद न्यूझीलंडच्या मिचेल सँटनर याला

आयसीसीकडून स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिली जाते

रोहितने अंतिम फेरीतच अर्धशतक झळकावलं, रोहितला त्याआधी एकाही सामन्यात मोठी खेळी करता आली नाही

रोहितने अंतिम सामन्यात 76 धावांची खेळी केली, हिटमॅनचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मान

मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार नाही, असंही रोहितने स्पष्ट केलं