भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये १९ नोव्हेंबर रोजी वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

18 November 2023

भारताने आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यात विजय मिळवला आहे.

अंतिम सामन्यासाठी रोहित शर्मा याने एक अस्त्र राखीव ठेवले होते. हे ब्रह्मास्त्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध वापरणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यासाठी रोहित शर्मा फक्त एक बदल करण्याची शक्यता आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या संघाला स्पिनर्सचे आव्हान झेलने कठीण जात असल्याचे दिसून आले आहे.

यामुळे रोहित शर्मा अक्षर पटेल याच्या जागी रविचंद्रन अश्विन या 'ब्रह्मास्त्र'चा वापर करण्याची शक्यता आहे.

वर्ल्डकप आधी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये रविचंद्रन अश्विन याची कामगिरी चांगली राहिली होती.