11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ फसला!

7 June 2024

यूएसए विरुद्धच्या पराभवानंतर हारिस रौफवर बॉल टेम्परिंगचे आरोप

यूएसएचा खेळाडू रस्टी थेरॉनकडून रौफने अंगठ्याच्या नखाने बॉलसह छेडछाड केल्याचा आरोप

रौफ दोषी आढळल्यास बॉल टेम्परिंगनुसार काय शिक्षा मिळणार?

आयसीसी नियमानुसार, बॉल टेम्परिंगसाठी लेव्हल 3 नुसार, 6 कसोटी किंवा 12 वनडे- टी 20 सामन्यांची बंदीची तरतूद

फक्त आयसीसीच नाही, तर होम बोर्डही करते कारवाई

चौकशीत बॉल टेम्परिंगची तीव्रता पाहिली जाते, त्यानुसार शिक्षा होते

शाहिद अफ्रिदी आणि वकार युनूस या दोघांकडून बॉल टेम्परिंग