सारा तेंडुलकरने अखेर प्रतिक्षा संपवली, ते नाव जाहीर केलंच, जाणून घ्या
30 April 2025
Created By: Sanjay Patil
साराने IPL 2025 दरम्यान क्रिकेट टीम खरेदी केली आहे, साराने या टीमचं नाव जाहीर केलंय
साराची टीम ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत सहभागी होणार आहे
सारा मुंबई फ्रँचायजीची मालकीण आहे, साराच्या टीमचं नाव मुंबई ग्रिजलीज असं आहे
सारा तेंडुलकर हीने 3 इमोजींद्वारे टीमचं वर्णन केलं आहे
"ज्या मागे माझं नाव लिहिलेलं असेल ती", साराने असं उत्तर हे तुझी आवडती जर्सी कोणती? या प्रश्नावर दिलं
सारा तेंडुलकर या कार्यक्रमादरम्यान तिच्या आजीसोबत उपस्थित होती, साराने आजीसोबतचा सेल्फी पोस्ट केलाय
सारा तेंडुलकर ही सचिन तेंडुलकर फाऊंडेशनमध्ये डायरेक्टर आहे, आता तिने क्रिकेट टीम खरेदी केली आहे
5 रुपयांची ही वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवा, आर्थिक प्रश्न पटापट सुटतील!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा