गिलकडून सारा तेंडुलकरचा मेकअप, पाहा व्हीडिओ
30 March 2025
Created By: Sanjay Patil
सारा तेंडुलकर सध्या शूटमध्ये बिजी, साराकडून इंस्टा स्टोरी पोस्ट
साराने शूटनिमित्ताने मेकअप केला, साराचे फोटो व्हायरल
साराचा मेकअप कोण करतंय? उत्तर आहे गिल, क्रितिका गिल. क्रितिका मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टाईलिस्ट
साराने मेकअप करतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे
साराने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील फोटो पोस्ट केले होते, साराचे फोटो व्हायरल
साराला ऑस्ट्रेलियात माजी क्रिकेट मॅथ्यू हेडन याच्या मुलीची साथ मिळाली
साराने एका ट्रॅव्हल मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी फोटो शूट केलं