असा झाला साखरपूडा.., सारा तेंडुलकरकडून फोटो शेअर

28 फेब्रुवारी 2025

माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची लेक सारा कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते, तिचे फोटो व्हायरल होतात

साराने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत, हे फोटो साराच्या मैत्रीणीचे

साराने तिची मैत्रीण अलाईशा आणि तिच्या भावी नवऱ्याचे फोटो पोस्ट केले आहेत

दोघांना खूप खूप प्रेम, अशा कॅप्शनसह साराने हे फोटो पोस्ट केलेत

साराने इंस्टा स्टोरीत तिच्या मैत्रिणींसोबतचा लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे.

सारा आणि अलाईशा खास मैत्रिणी, दोघी अनेकदा अनेक दौऱ्यावर जातात

साराने अनेकदा अलाईशासह फोटो शेअर केले आहेत