सारा तेंडुलकर दुबईत काय करतेय? पाहा फोटो

6 डिसेंबर 2024

सारा तेंडुलकर दुबईतील अकॅडमीत खास ट्रेनिंग करताना दिसली 

सारा कायमच चर्चेत असते, सारा सध्या अर्जुन तेंडुलकरसह दुबईत धमाल करतेय 

सारा फिटनेस फ्रीक आहे, साराने दुबईत सुट्ट्यांदरम्यान फिटनेससाठी वेळ काढत काय केलं?

साराने इंस्टा स्टोरीत पिलाटे करतानाचा व्हीडिओ पोस्ट केला आहे

पिलाटे हा व्यायामाचा एक प्रकार आहे, मसल्स स्टेथनिंगसाठी पिलाटे हा व्यायाम केला जातो, सध्या पिलाटेचा ट्रेन्ड आहे

साराने अर्जुनसह दुबईत शॉपिंग केली, इंस्टा स्टोरीवर फोटो पोस्ट

सारा सोशल मीडियावर एक्टीव्ह असते, सारा कायमच नवनवीन फोटो शेअर करते, तिने दुबईतही तसंच केलं

साराला नुकतीच मोठी जबाबदारी मिळालीय, साराची सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे