11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

सारा तेंडुलकर या साखरपुड्यामुळे आनंदी!

13 May 2024

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सक्रीय असते

साराकडून साखरपुड्याबाबत आनंद व्यक्त करण्यात आला आहे

सारा आपल्या जवळच्या मित्रांच्या साखरपुड्यामुळे आनंदी

साराकडून जवळच्या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो इंस्टा स्टोरीवर पोस्ट, दोघेही आपले आवडते असल्याचं साराने म्हटलं.

साराने आपल्या मित्रांना साखरपुड्यानिमित्ताने खूप सारं प्रेम दिलंय

मात्र साराने तिच्या आवडत्यांच्या लग्नाची तारीख सांगितलेली नाही

सारा लग्नाची तारीखही शेअर करेल, नेटकऱ्यांना आशा