सचिन तेंडुलकरच्या विराट कोहलीला हटके शुभेच्छा, म्हणाला जो सगळ्यांना...

19 November 2023

Created By: Soneshwar Patil

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याआधी टीम इंडियाला सचिनच्या हटके शुभेच्छा

आजच्या सामन्याआधी सचिनने विराट कोहलीला दिली जर्सी भेट

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आजचा सामना होत आहे

विश्वचषकातील 2013 नंतरचा सर्वात मोठा सामना आज खेळला जातोय

सर्व चाहत्यांचे लक्ष भारत तिसऱ्यांदा वर्ल्डकप चॅम्पियन होण्याकडे आहे

मोठ्या प्रमाणात सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर गर्दी जमली आहे

2013 नंतर इंडियाला मोठी संधी, 10 वर्षानंतर आज स्वप्न साकार होणार?